User: apalimarathi |
Raj Thakare Maharashtra Konacha3 "नऊ कोटी मराठी जनतेची शक्ती एकवटली पाहिजे' साम टीव्हीवरील "महाराष्ट्र कोणाचा?' या कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पत्रकार राजू परुळेकर यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीचा गोषवारा... राजू परुळेकर - मनसेच्या स्थापनेनंतर अनेक अटकळी बांधल्या जात होत्या. मराठी माणसाच्या हक्कांसाठी आवाज उठविण्याची नांदी तुम्ही परत एकदा केली. शिवसेनेनंतर परत असे करावे, ही वेळ तुमच्यावर का आली? राज ठाकरे - शिवसेनेत असताना रेल्वे नोकऱ्यांत बिहारींच्या विरोधात मी आंदोलन केले होते. जगाला हेवा वाटेल, असा महाराष्ट्र माझ्या हातून घडावा; पण तो घडलेला महाराष्ट्र कोणाच्या घशात घालायचा आहे? मराठी माणसाच्या वाट्याला ती प्रगती येत नसेल, तर ती काय करायची? त्यासाठी साफसफाई पहिली व प्रगती नंतर असे मी ठरविले. कितीही करीत राहिलात, तरी परप्रांतीयांचे लोंढे या सगळ्या गोष्टी खाऊन टाकतात. नेमके कोणत्या मुद्द्यांवर हे आंदोलन जाणार आहे? सगळेच मुद्दे समोर येत आहेत. स्थानिकांना नोकऱ्यांत ८० टक्के प्राधान्य हे आहेच; पण प्रवेशापासून हे सर्व सुरू होते. तेथे स्थानिकांना प्रवेश न देता परप्रांतीयांना प्रवेश देत असाल, तर स्थानिक मुलांनी जायचे कुठे? इथपासून सर्व सुरू होते. गरीब बिचारे पोटासाठी येतात. त्यांच्यावर तुमचा राग का? मुलायमसिंह यादव, लालूप्रसाद यादव, मायावती येथे येतात, तेव्हा तेच गरीब बिचारे त्यांच्या सभेसाठी जातात. राजकीय ध्रुवीकरण या माध्यमातून होते, त्याकडे बघणार आहोत की नाही? मुंबई महापालिकेत किती उपरे नगरसेवक आहेत? कोणत्याही राज्यात असे नाही. तेच उद्या पुणे, नाशिक, ठाणे येथेही होणार आहे. भारतीय संविधानाने कोणालाही कुठेही जायला परवानगी दिली आहे... महाराष्ट्रातील जे कायदे आहेत, त्यांची अंमलबजावणी नीट झाली, तर हे प्रश्न येणार नाहीत. मराठी पाट्यांचा मुद्दा मी मांडला. तो कायदा आहे. कायद्याची अंमलबजावणी होत नाही. सिक्युरिटी एजन्सीबाबत कायदा आहे, की एका एजन्सीने पाचपेक्षा अधिक परप्रांतीयांना नोकरीत ठेवले, तर त्यांना कायदेशीर तरतुदींनुसार वेगळी परवानगी घ्यावी लागते. याचे पालन कुठेही होताना दिसत नाही. भूमिपुत्रांना ८० टक्के नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, असा महाराष्ट्राचा कायदा आहे. भाजप, कॉंग्रेस, शिवसेना या पक्षांत बरेच उत्तर भारतीय आहेत. सर्व पक्षांनी हे कल्चर महाराष्ट्रात स्वीकारले आहे. हा मुद्दा राजकीय भवितव्य निर्माण करणार आहे. तो पुढे नेणार की मागे? मराठी माणसाचे अस्तित्व हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. प्रत्येक गोष्ट नगरसेवक, आमदार, खासदार या गोष्टींवरून तपासून घ्यायची, असे नाही. गुजरातची निवडणूक गुजरातच्या स्वाभिमानाच्या मुद्द्यावर झाली. नरेंद्र मोदी हिंदुत्व विसरून गेले व हा मुद्दा त्यांनी लावून धरला. बाकीची राज्ये स्वतःची भाषा व मुद्द्यांवर निवडणूक लढवितात. आपल्याकडचे पिचक्या पाठ-कण्याचे आहेत. साडेदहा- अकरा कोटींच्या महाराष्ट्रात साडेआठ-पावणेनऊ कोटी मराठी जनता राहते, ती तुम्हाला महत्त्वाची वाटत नाही आणि दीड-पावणेदोन कोटी परप्रांतीय महत्त्वाचे वाटतात? Tags: Raj Thakare Thackrey Maharashtra Konacha SAAM Thackarey MARATHI |
User: apalimarathi |
Raj Thakare Maharashtra Konacha2 "नऊ कोटी मराठी जनतेची शक्ती एकवटली पाहिजे' नऊ कोटी मराठी जनतेची शक्ती एकवटली पाहिजे' साम टीव्हीवरील "महाराष्ट्र कोणाचा?' या कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पत्रकार राजू परुळेकर यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीचा गोषवारा... राजू परुळेकर - मनसेच्या स्थापनेनंतर अनेक अटकळी बांधल्या जात होत्या. मराठी माणसाच्या हक्कांसाठी आवाज उठविण्याची नांदी तुम्ही परत एकदा केली. शिवसेनेनंतर परत असे करावे, ही वेळ तुमच्यावर का आली? राज ठाकरे - शिवसेनेत असताना रेल्वे नोकऱ्यांत बिहारींच्या विरोधात मी आंदोलन केले होते. जगाला हेवा वाटेल, असा महाराष्ट्र माझ्या हातून घडावा; पण तो घडलेला महाराष्ट्र कोणाच्या घशात घालायचा आहे? मराठी माणसाच्या वाट्याला ती प्रगती येत नसेल, तर ती काय करायची? त्यासाठी साफसफाई पहिली व प्रगती नंतर असे मी ठरविले. कितीही करीत राहिलात, तरी परप्रांतीयांचे लोंढे या सगळ्या गोष्टी खाऊन टाकतात. नेमके कोणत्या मुद्द्यांवर हे आंदोलन जाणार आहे? सगळेच मुद्दे समोर येत आहेत. स्थानिकांना नोकऱ्यांत ८० टक्के प्राधान्य हे आहेच; पण प्रवेशापासून हे सर्व सुरू होते. तेथे स्थानिकांना प्रवेश न देता परप्रांतीयांना प्रवेश देत असाल, तर स्थानिक मुलांनी जायचे कुठे? इथपासून सर्व सुरू होते. गरीब बिचारे पोटासाठी येतात. त्यांच्यावर तुमचा राग का? मुलायमसिंह यादव, लालूप्रसाद यादव, मायावती येथे येतात, तेव्हा तेच गरीब बिचारे त्यांच्या सभेसाठी जातात. राजकीय ध्रुवीकरण या माध्यमातून होते, त्याकडे बघणार आहोत की नाही? मुंबई महापालिकेत किती उपरे नगरसेवक आहेत? कोणत्याही राज्यात असे नाही. तेच उद्या पुणे, नाशिक, ठाणे येथेही होणार आहे. भारतीय संविधानाने कोणालाही कुठेही जायला परवानगी दिली आहे... महाराष्ट्रातील जे कायदे आहेत, त्यांची अंमलबजावणी नीट झाली, तर हे प्रश्न येणार नाहीत. मराठी पाट्यांचा मुद्दा मी मांडला. तो कायदा आहे. कायद्याची अंमलबजावणी होत नाही. सिक्युरिटी एजन्सीबाबत कायदा आहे, की एका एजन्सीने पाचपेक्षा अधिक परप्रांतीयांना नोकरीत ठेवले, तर त्यांना कायदेशीर तरतुदींनुसार वेगळी परवानगी घ्यावी लागते. याचे पालन कुठेही होताना दिसत नाही. भूमिपुत्रांना ८० टक्के नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, असा महाराष्ट्राचा कायदा आहे. Tags: Raj Thakare Thackrey Maharastra Konacha Raju parulekar SAAM MARATHI |
User: ndtv |
A plagiarised mine in Maharashtra? A bauxite mine in Maharashtra lifted the environmental impact report of a mine set up in Northern Russia to get a favourable environmental report. On the face of it, it's just another mine leased to one of the country's leading mineral exporters - the multi-crore public limited company Ashapura Minechem Ltd. Nothing unusual about it except that the clearance given for this mine is now at the centre of a brewing controversy. Tags: bauxite mine Maharashtra Russia Ashapura Minechem Ltd exporter NDTV India |
User: pritam25shitole |
jai jai maharashtra majha mere unn doston ke liye jo juban se nahi lekin dil se MARATHA hai... Tags: avdhoot gupte |
User: ndtv |
Sewri fort: Maharashtra govt plaster heritage ugly In the name of restoration, the Maharashtra Government has poured cement over 400-year-old monuments, leaving conservationists up in arms. At Mumbai's Sewri fort, when one steps in, it's like entering into a 17th century bastion and time of Portuguese rule. But as soon as you step out, freshly plastered cement covers this fort. Tags: Sewri fort Maharashtra government monument Mumbai NDTV 24x7 India |
User: chetanadman77 |
maharashtra tourism A cool ad for Maharashtra Tourism. Tags: Ajanta |
User: ndtv |
UP labourer beaten to death in Maharashtra A 25-year-old labourer from Gorakhpur in Uttar Pradesh Dharamdev Rai has died after he was severely beaten on a train in Badlapur in Maharashtra. His three friends were also beaten. One of them has claimed they were attacked by a group of Marathi speaking youth who abused them for taking up jobs in Mumbai. Tags: youth Uttar Pradesh beaten Mumbai labour killed Marathi NDTV 24x7 India |
User: aamhimarathi |
Jai Jai Maharashtra Majha Maharashtra Din,Avdhut Gupte Tags: Maharashtra Din Jai Majha Avdhut Gupte |
User: newnimproved |
State of Maharashtra, India: Toilet Project In India, according to conservative estimates, about 772 million people do not have a private place to answer the call of nature. Consequently, vacant lands, fields, bushes, roadside and railway tracks are being used for defecation with the serious consequences for the environmental well being. It has been computed that in China, India and Indonesia, twice as many people are dying from diarrhea than from HIV/AIDS. In the State of Maharashtra, India, every year 3 million people are affected by diseases caused by defecation in the open. Of these 3,000 people die. This video shows how this problem was solved using mass communication techniques. Tags: Maharashtra India humanities toilet project sanitation public service |
User: pixelpalettephoto |
Rangarang Gajra at Houston Maharashtra Mandal Rangarang Gajra program by Tyagraj Khadilkar, Prof. Deepak Deshpande, Sudhir Gadgil and Smita Talwalkar Tags: Gajra HMM "Tyagraj Khadilkar" "Sudhir Gadgil" "Smita Talwalkar" "Deepak Deshpande" Hasyasamrat hasya samrat |
User: ndtv |
After WB, Infy's next worry is Maharashtra West Bengal's loss may be a gain for states like Maharashtra in attracting investment, but politics of business in Maharashtra is only intensifying and thus hurting the industry. In the wake of the latest controversy created by the alleged remark of Samajwadi Party leader and actor Jaya Bachchan, Amitabh Bachchan has said that none of what Jaya said had any malice and that it was unintentional. Tags: Amitabh Bachchan Maharashtra Jaya Samajwadi Party West Bengal NDTV Profit India |
User: ndtv |
Maharashtra DGP Roy to be removed There seems to be just one month left for Maharashtra Director General of Police (DGP) A N Roy in office, as his appointment has been declared illegal. The Central Administrative Tribunal in Mumbai on Wednesday dismissed the state's claim that Roy was the most meritorious officer in Maharashtra and ordered it to appoint a new DGP within a month. Tags: Maharashtra DGP Roy removal NDTV 24x7 India |
User: amarsinhlandage |
jai jai maharashtra maza this is marathi song jai jai maharashtra maza......... Tags: jai maharashtra maza |
User: ndtv |
Maharashtra: Migrants return, fear remains Migrants are slowly returning back to Maharashtra, however, the undercurrents of fear remain. Raj Thackeray's comments on north Indians had spiralled into a massive exodus of labourers. Tags: migrants return Raj Thackeray North Indians NDTV India Maharashtra |
User: ndtv |
Maharashtra: Primary education in a mess A recent survey done in Maharashtra government-run and municipal schools has revealed startling facts about the standard of education in the state. The survey carried out by the Maharashtra government's Education Quality Control cell revealed that 49 per cent primary students could hardly read or even do basic arithmetic, and more than half could not write in English despite studying the subject for seven years. Tags: Maharashtra primary education mess government NDTV India |
User: ndtv |
Maharashtra puts sex education on hold Maharashtra government's flip flop on the issue off sex education continues. Till Tuesday the government was ready to get sex education back on the syllabus after banning it in schools last year. Children today are exposed to sexual content everywhere on TV, in magazines, on the Internet but the irony is that sex education is banned in many states. Tags: Maharashtra sex education NDTV India children |
User: mazhimarathi |
Maharashtra Navnirman Sena Formation 9th of March 2006 Maharashtra Navnirman Sena founded on the 9th of March 2006 in Mumbai. The party president and founder is Raj Thackeray. Tags: Maharashtra Navnirman Sena MNS documentary Raj Thackeray |
User: mazhimarathi |
Maharashtra Navnirman Sena Formation 9th of March 2006 (7) Maharashtra Navnirman Sena founded on the 9th March 2006 in Mumbai. The party president and founder is Raj Thackeray. Tags: Maharashtra Navnirman Sena Raj Thackeray shivsena documentary |
User: apalimarathi |
jaya bachan Insulting MAHARASHTRA and MARATHI जया (बोल) बच्चन खोडसळपणा कसा करावा हे जर शिकायचं असेल तर त्याचे धडे बॉलीवुडचे शहंशाह अमिताभ बच्चन यांच्या सौभाग्यवती, सौंदर्यसम्राज्ञी ऐश्वर्या राय बच्चन यांच्या सासु माँ आणि सुपुत्र अभिषेक बच्चन यांच्या मातोश्री जया बच्चन यांच्याकडून घ्यायला हवेत. यांना एवढी विशेषणं लावण्याचं कारण त्यांनी फक्त राज ठाकरेंनाच नाही तर महाराष्ट्राला डिवचण्याचं पराक्रम केला आहे. झालं असं की काल जया आणि अमिताभपुत्र अभिषेकच्या द्रोणा फिल्मच्या म्यूझिक रिलीजचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात जया बच्चन यांना स्टेजवर बोलवण्यात आलं. आणि त्यांनी पाऊल ठेवताच महाराष्ट्राविरोधी बडबड सुरु केली. पण यात गोची झाली ती प्रियंकाबाईंची. त्यांना काय बोलावं हेच सुचेना. कारण मध्येचं जयाबाईचं यूपी प्रेम ऊतू जात होतं. "हम तो यूपी के है, हिंदीमेंही बोलेंगे। महाराष्ट्र के लोग हमे माफ कर दें" बरं जयाबाईंना कुणी विचारलं होतं का की सासु माँ तुम्ही कुठल्या भाषेत बोलणार ? पण माणसांना एखाद्या व्याधीनं पछाडलं की तो चांगलं सर्व विसरून जातो. पण मराठी माणूस जयाबाईंचा हा खोडकरपणा नक्कीच विसरणार नाही. मनसे तर नाहीच नाही. जयाबाईंच्या या वक्तव्यावर मनसे आणि शिवसेनेने माफी मागण्याची जोरदार मागणी केली आहे जयाबाईंचा हा वाचाळपणा राज ठाकरेंना टोला असल्याचं काहींना वाटतं. असेलही. पण जयाबाईंनी यात महाराष्ट्र आणण्याचं काहीच कारण नव्हतं. कारण सामान्य मराठी माणुस मनानं उदार आहे. म्हणूनच तर शोलेतल्या राधावर तो अजुनही फिदा आहे. ही एवढी समज जया बहादूरी बच्चन ठेवतील का ? Tags: Raj Thakare Jaya bacchan MARATHI |
User: coolvihal |
MUMBHAI DANCE DONE BY MAHARASHTRA MANDAL PEOPLE IN GANESH CHATURTHI 08 AT BITS GOA, BPGC.. THIS WAS GROUP DACNE DONE BY MAHARASHTRA MANDAL IN GANESH CHATURTHI 08...A GREAT PROGRAM DONE..CONGRATS TO ALL PARTICIPANTS..THANX TO ALL THE PPL WHO HELPED..SPL THANX TO SANDEEP FADNAVIS AND AMIT BORASE FOR HELPING IN CHOREOGRAPHY..PLS DO COMMENT AND RATE. Tags: VIHAL TRIVEDI BITS PILANI GOA BPGC GANESH CHATURTHI GANESHOTSAVA MAHARASHTRA MANDAL MM JAVED JAFFERY MUMBHAI BHAIGIRI BOMBAY BOYS STAR JUSTIN TIMBERLAKE JUSJAI JAI NAIR HEGDE PRABHU DEVA MICHAEL JACKSON HRITHIK ROSHAN HIP HOP BREAK DANCE SOLO ROBOT POPPING HARMAN BAWEJA SHAHID KAPOOR CHRIS BROWN STEP UP STREET DANCING MARTY KUDELKA SO THINK CAN SHANE SPARKS USHER |
User: aamhimarathi |
Maharashtra Din Vishesh Achievements in year 2007 by Marathi people Tags: Maharashtra Din Jai Majha |
User: ndtv |
Maharashtra: Decline in medical seats Though India is reportedly short of six lakh doctors, Maharashtra has reduced seats in PG medical courses by about one-third this year. The state's medical education directorate has failed to get seats recognised by the Medical Council of India. Tags: decline Maharashtra NDTV India medical seats PG courses |
User: bhausahebware |
Raj Thakre...........Me Maharashtra cha Maharashtra Maza BKW ...........Me Maharashtra cha Maharashtra Maza Tags: Raj Thakre...........Me Maharashtra cha Maza |
User: deepak303030 |
Marathi Paithani Fashion Show at Pune (Heritage Maharashtra) Marathi Nauvari Paithani Information & Marathi Paithani Models on Ramp walking wearing Paithani at Pune. Covered by leading Newspaper Pune 'Sakal Papers'. Thanks esakal.com. Visit www.esakal.com Tags: Sexy Marathi Fashion Show Paithani Nauvari |
User: apalimarathi |
Raj Thakare Maharashtra Konacha1 "नऊ कोटी मराठी जनतेची शक्ती एकवटली पाहिजे' साम टीव्हीवरील "महाराष्ट्र कोणाचा?' या कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पत्रकार राजू परुळेकर यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीचा गोषवारा... राजू परुळेकर - मनसेच्या स्थापनेनंतर अनेक अटकळी बांधल्या जात होत्या. मराठी माणसाच्या हक्कांसाठी आवाज उठविण्याची नांदी तुम्ही परत एकदा केली. शिवसेनेनंतर परत असे करावे, ही वेळ तुमच्यावर का आली? राज ठाकरे - शिवसेनेत असताना रेल्वे नोकऱ्यांत बिहारींच्या विरोधात मी आंदोलन केले होते. जगाला हेवा वाटेल, असा महाराष्ट्र माझ्या हातून घडावा; पण तो घडलेला महाराष्ट्र कोणाच्या घशात घालायचा आहे? मराठी माणसाच्या वाट्याला ती प्रगती येत नसेल, तर ती काय करायची? शिवसेनाप्रमुखांनी मराठीचा मुद्दा मांडला व सत्तापदे मिळाल्यावर यू टर्न मारला. तुमच्याबाबतीत तसे होणार का? काळच त्याचे उत्तर देईल. विश्वास ठेवावा. माझे तसे होणार नाही. १९८५ व २००८ या काळात केवढा फरक आहे. आता मराठी माणसाची पीछेहाट झालेली दिसत आहे. एका शाळेत शिक्षिका होत्या. एका मुलाला नीट उत्तर देता आले नाही. तेव्हा "यू ब्लडी महाराष्ट्रीयन' असे त्या बाई बोलल्या. त्यावर सर्व मुले उभी राहिली व त्यांनी शिक्षिकेला घालवून दिले. त्यांच्यावर प्राचार्यांनी कारवाई केली. ही पुण्यातील शाळा आहे. २० वर्षांपूर्वी अशी मुले उभी राहिली असती का? त्या मुलांना उभे करायला राज ठाकरे नव्हता गेला. आम्ही मराठी आहोत, ही भावना जागृत होणे हे महत्त्वाचे. उत्तरेतील नेत्यांना महाराष्ट्राबद्दल आकस आहे. त्यांच्याशी कोणत्या साधनसामग्रीशी तुम्ही लढणार? ठाम विश्वास. विद्वत्तेमुळे महाराष्ट्राची भीती दिल्लीश्वरांना पहिल्यापासून वाटत आली आहे. ही ताटाखालची मांजरे होणार नाहीत, असे तेव्हा वाटत होते. आता होतात व त्यासाठी वेळही लागत नाही. महाराष्ट्राची लॉबी नाही. ४८ खासदार दिल्लीत गेले की त्यांची तोंडे दहा दिशेला. मुसलमानांबद्दल भूमिका काय? महाराष्ट्रातील मराठी मुसलमान सुसंस्कृत आहेत. यूपी, बिहार, बांगलादेश येथील मुसलमानांनी जी पॉकेट्स बनविली आहेत, त्यातून धांदल सुरू आहे. जे राष्ट्रवादी मुस्लिम आहेत, त्यांना या गोष्टी आवडत नाहीत. त्याबाबत स्पष्ट बोलणारे काही मुसलमान आहेत. अनेक मुसलमान माझ्याबरोबर आहेत. देवनारला दंगल झाली, ते आझमगडचे आहेत. हा संस्कृतीतील फरक आहे. Tags: Raj Thakare Thackrey Maharastra Konacha1 Raju parulekar SAAM MARATHI |